Lagir Zal Ji Fame Nitish Chavan & Shweta's Couple Dance | तुम्ही देट करताय? चाहत्यांमध्ये प्रश्न

2021-05-17 2

झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेने सगळ्यांचीच मन जिंकली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याच मालिकेतील अजिंक्य शिंदे म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण. सध्या तो वेगवेगळ्या गाण्याच्या अल्बम मधून भेटीला येतोय. त्याशिवाय तो उत्तम डान्सर असल्याने त्याचे अनेक डान्सचे रील्स सोशल मिडीआवर धुमाकूळ घालतायेत. सध्या त्याचे अभिनेत्री श्वेता खरात सोबतचे डान्स व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale